नमस्कार पुणे :- पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करा,असा सरकारने नियम काढल्यावर काही जणांनी पैसे घेऊन लिंक करून द्यायला सुरुवात केली.काही लोक सरकारच्या नियमाला घाबरून यांनी बळी पडली ,
पण घाबरून जाऊ नका.पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे खुप सोपे आहे आणि ते ही मोफत!!!
खालील लिंकवर क्लिक करा
https://www.incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/LinkAadhaarHome.html
असे पेज ओपन होईल
१) PAN असे लिहिले आहे तिथे पॅन कार्ड वरचा नंबर टाका
२) Aadhar Number च्या समोर आधार कार्ड नंबर टाका
३) Name as per AADHAAR च्या समोर आधार कॉर्डवरील नाव लिहा
४) Captcha Code बॉक्स मधे दिलेली अक्षरे खालील बॉक्स मधे टाका
आणि खाली दिलेले LINK Aadhaar या बटणा वर क्लिक करा
झाले तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करा मोफत!!!!
Reviewed by Unknown
on
6:25 AM
Rating:

No comments: