यात्रेनिमित्त धनकवडीत बालजत्रा





अखिल जानुबाई दहिहंडी उत्सव समितीच्या वतीने आयोजन

नमस्कार पुणे, प्रतिनिधी ः धनकवडीतील श्री जानुबाई देवीच्या यात्रेनिमित्त अखिल जानुबाई दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने बालजत्रेचे आयोजन करण्यात आले. समितीचा तेरावा वर्धापनदिनही उत्साहात साजरा करण्यात आला.
















यानिमित्त गुलाबनगर येथे आयोजित बालजत्रेत लहान मुलांनी विविध खेळण्यांचा आनंद घेतला. या वेळी अप्पासाहेब रेणुसे, विश्वास आहेर पाटील, धीरज अग्ने, नारायण शिंदे आदी उपस्थित होते. या वेळी नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे संस्थापक अनिल भोसले, सुनिल भोसले, गौरव शिळीमकर, धैर्यशील संकपाळ आदींनी संयोजन केले. समितीच्या वतीने यात्रेनिमित्त गेली अनेक वर्षे या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
यात्रेनिमित्त धनकवडीत बालजत्रा यात्रेनिमित्त धनकवडीत बालजत्रा Reviewed by Unknown on 10:19 PM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads