धनकवडी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक बेवारस वाहने धूळ खात पडली आहेत. यापैकी काही वाहने गंजली आहेत. एकीकडे वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असताना त्यात या बेवारस वाहनांचीही भर पडली आहे. रस्त्यांवर जागोजागी सडत पडलेल्या या वाहनांची विल्हेवाट आता महापालिकेनेच लावण्याची गरज आहे.
या वाहनांना वाली कोण...?
Reviewed by
Unknown
on
6:38 PM
Rating:
5
';
(function() {
var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true;
dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js';
(document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq);
})();
No comments: