पुण्यात 56 रुपये लिटर असलेलं म्हशीचं दूध 80 रुपये प्रतिलिटरने विकलं जातं आहे.
तर 40 रुपये लिटरने
मिळणाऱ्या गायीच्या दुधाची 60 रुपये प्रतिलिटर दराने विक्री केली जातं आहे.
दुधाचे दर जरी वाढले असले
तरी दूध खरेदीसाठी पुणेकरांनी मात्र दुकानांबाहेर लांब रांगा लावल्या आहेत.
दुसरीकडे शेतकरी संपावर असल्याने मुंबईतील दूध संकलन कमी झालं आहे.
त्यामुळे मुंबई आणि परिसरात
आजपासून दुधाची टंचाई होऊ शकते. त्यासाठी गुजरातहून मोठ्या प्रमाणवर
दुधाची आवक होणार आहे.
मुंबईला कुठून किती दूध आवक होते?
मुंबईला दररोज 60 लाख लिटर दुधाची गरज भासते.
– इंदापुरातील सोनाई डेरी 18 ते 20 लाख लिटर संकलन आहे. त्यातील मुंबईला दररोज
एक लाख लिटर
दूध पाठवलं जातं.
– अमूलकडून मुंबईत दररोज 11 लाख लिटर दूध विकलं जातं.
– कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाचे दररोज मुंबईला 7 लाख लिटर, तर वारणा
दूध संघाचे अडीचलाख लिटर दूध मुंबईला जाते.
– नाशिकहून मुंबईला 1 लाख 80 हजार लिटर पुरवलं जातं.

.
दुधाचा तुटवडा, पुण्यात 80 रुपये लिटरने विक्री
Reviewed by Unknown
on
10:30 PM
Rating:
Reviewed by Unknown
on
10:30 PM
Rating:

No comments: