Jumanji 2 Trailer Launch in hindi





१९९५ मध्ये रिलीज झालेल्या  Jumanji चित्रपटाचा सिक्वेल लवकरच आपल्या समोर येतोय

Jumanji: Welcome to the Jungle (2017)

 नावाने , जसे jumanji मध्ये एक गेम असतो , रॉबिन विल्यम २६ वर्षे त्या गेम मध्ये अडकलेला असतो . नंतर दोन मुले तो गेम खेळतात  (कास्टर्न डन्स्ट आणि ब्रॅडली पियर्स )  आणि त्यांच्या आयुष्यात वेगवेगळे प्राणी येतात.
आणि आता Jumanji 2 मध्ये डिव्हायन जॉन्सन (द रॉक ) मुख्य भुमिकेत दिसणार आहे . या मध्ये सुद्धा एक गेम आहे, फक्त तो काळानुसार बदलला, एक विडिओ गेम आहे. हा गेम खेळताना चार मुलांना हा गेम ओढून घेतो आणि त्यांच्या भविष्य काळात जातात . त्या नंतर काय काय गंमत होते ते आपण २९ december  ला रिलीज होणाऱ्या  Jumanji 2 मध्ये बघू.                 
Jumanji 2 Trailer Launch in hindi Jumanji 2 Trailer Launch in hindi Reviewed by Unknown on 1:05 AM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads