कानिफनाथ तरुण मंडळ च्या वतीने करिअर उपक्रम




          नमस्कार पुणे, प्रतिनिधी ः कानिफनाथ तरुण मंडळ आणि गुरुकुल स्टडी सेंटर यांच्या वतीने ‘दिशा’ या उपक्रमाअंतर्गत धनकवडीत नुकतेच ‘दहावीनंतर काय’ या विषयावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


प्रा. प्रजेश स्ट्राँस्की (मंबई) यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कानिफनाथ चौकातील लोकनेते शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवन येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी नगरसेविका अश्विनी सागर भागवत, नगरसेवक विशाल तांबे, बाळाभाऊ धनकवडे, सामाजिक कार्यकर्ते सागर भागवत, प्रा. संतोष घाडगे, प्रा. अमोल यादव आदी उपस्थित होते.







धनकवडी भागातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता  असली तरी योग्य वेळी योग्य मार्ग मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी प्रा. स्ट्राँस्की यांनी सांगित
कानिफनाथ तरुण मंडळ च्या वतीने करिअर उपक्रम कानिफनाथ तरुण मंडळ च्या वतीने करिअर उपक्रम Reviewed by Unknown on 11:28 PM Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

Home Ads