पुण्यात १३ ऑगस्टला चिनी वस्तूंची होळी
नमस्कार पुणे ऑनलाईन न्यूज : चिनी वस्तू देशातून हद्दपार व्हाव्यात आणि स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर व्हावा, या उद्देशाने पुण्यात 13 ऑगस्ट रोजी चिनी वस्तूंची होळी करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक केंद्रासमोर रविवारी(ता.1) दुपारी 12 वाजता हा उपक्रम घेण्यात येणार आहे.
पुण्यात होणार चिनी वस्तूंची होळी
Reviewed by Unknown
on
7:47 AM
Rating:
Reviewed by Unknown
on
7:47 AM
Rating:



No comments: